एक्स्प्लोर
In Pics : बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत, पहिल्या डावात उभारला 404 धावांचा डोंगर
IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यात चट्टोग्राम येथे पहिला कसोटी सामना सुरु असून भारतानं पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभारला आहे.
IND vs BAN
1/10

सध्या भारत बांगलादेश कसोटी मालिका सुरू असून पहिल्या डावात भारतान 404 धावांचा डोंगर उभा केला.
2/10

आधी एकदिवसीय मालिका 2-1 ने गमावल्यवर भारत कसोटीत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचच लक्ष्य आहे.
Published at : 15 Dec 2022 05:53 PM (IST)
आणखी पाहा
























