एक्स्प्लोर
Suryakumar Yadav IPL 2025 : मुंबई इंडियन्सला खिंडार पडणार, सूर्यकुमार यादव टीम इंडियानंतर 'या' संघाचं करणार नेतृत्त्व?
KKR Offers SuryaKumar Yadav Captaincy : आयपीएल 2025 मध्ये सूर्यकुमार यादव संघ बदलू शकतो. एका रिपोर्टनुसार, त्याला चॅम्पियन संघाकडून ऑफर मिळाली आहे.
Suryakumar Yadav
1/9

आयपीएल 2024 मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कारण आयपीएल 2025 मेगा लिलाव होणार आहे, त्यामुळे अनेक खेळाडूंचे संघ बदलले जाऊ शकते.
2/9

आता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार केकेआरने सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाची अनधिकृत ऑफर दिली आहे. सूर्याने मुंबई सोडल्यास तो केकेआरमध्ये जाऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Published at : 24 Aug 2024 08:04 PM (IST)
आणखी पाहा
























