एक्स्प्लोर
आयसीसी रँकिंगमध्ये श्रेयस अय्यरची झेप, विराट-रोहितची घसरण
Shreyas Iyer
1/9

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलने (ICC) नुकतीच टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि गोलंदाजांची क्रमवारी जाहीर केली असून यात भारताच्या श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या दमदार फलंदाजीमुळे 27 क्रमांकाची उडी घेत तो 18 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
2/9

पण जगातील अव्वल दर्जाचा फलंदाज विराट कोहली मात्र खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे तो सुमार कामगिरीमुळे 10 क्रमांकावरुन थेट 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.
Published at : 02 Mar 2022 08:57 PM (IST)
आणखी पाहा























