एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबई महापालिकेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करणार, पक्षाच्या बैठकीत एकमतानं निर्णय, मनसेला विरोध करणारी काँग्रेस मुंबईत एकटी पडण्याची शक्यता https://tinyurl.com/3rnvjv7p  काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/vh46ss9s 

2. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी भाजपचं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाजवळ सुबुद्धी द्या प्रार्थना आंदोलन, ठाकरे बंधू संपलेलं राजकारण सुरु ठेवण्यासाठी भाषावाद, प्रांतवादाचा आधार घेतात, अमित साटम यांचा आरोप https://tinyurl.com/muxkub5j  भाषावाद, प्रांतवादाचे विष भाजप-संघ पसरवतात, खापर आपल्यावर फोडतात, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4nx9mrns  महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अमित शाहांसमोर चेंगराचेंगरी होऊन लोकं मेली तेव्हा अमित साटमांना आंदोलन करावसं वाटलं नाही का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल https://tinyurl.com/3s9uwva6 

3. 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा https://tinyurl.com/m7vtacwm  मला असंविधानिक, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हटलं गेलं, मी टीकेला कामातून उत्तर दिलं, माझी जनता आहे तोपर्यंत माझा आवाज कोणी बंद करु शकत नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य https://tinyurl.com/3e8sww45 

4. डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती, एकनाथ शिंदेंची भाजप उमेदवारावर टीका, डहाणू नगराध्यक्षपदासाठी सेना भाजप- आमने सामने https://tinyurl.com/ym9p3xay  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, आमदार-खासदार उतरणार मैदानात, जिल्ह्यात थांबण्याचे आदेश https://tinyurl.com/462mb3mp 

5. कशाला हिशोब लागतोय, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ, त्याची चिंता तुम्ही करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजप जिल्हाध्यक्षांना संबोधित करताना वक्तव्य https://tinyurl.com/3areu9pv 

6. शहाजी बापू यांनीच आम्हाला एकटं पाडलं, सगळ्यात आधी नगराध्यक्ष आणि पॅनल जाहीर करून बसले, मंत्री जयकुमार गोरेंचा पलटवार https://tinyurl.com/axc8856x 

7. भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत यांचा 24 नोव्हेंबरला शपथविधी, सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित राहणार, भारतीय न्यायव्यवस्था पहिल्यांदाच नवा इतिहास रचणार https://tinyurl.com/mu8rtun4 

8. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट, लोकशाही अशीच असावी, काँग्रेस खासदार शशी थरुर यांची सूचक पोस्ट https://tinyurl.com/yn3pb2wj  झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत; गुलाम नबी आझादांची राहुल गांधींवर टीका https://tinyurl.com/s3t3y7na 

9. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीला सुरुवात, पहिल्या दिवसाच्या दोन सत्रांवर आफ्रिकेच वर्चस्व, तिसऱ्या सत्रात भारताचं कमबॅक, पहिल्या दिवशी आफ्रिकेच्या 6 बाद 247 धावा https://tinyurl.com/5534chn9 

10. ॲशेस मालिकेची पहिली कसोटी दीड दिवसात संपली, पर्थमध्ये इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावातही फेल, ट्रेविस हेडच्या शतकानं ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय https://tinyurl.com/3sy4v9ay  जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत उलटफेर, इंग्लंडवरील विजयानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर https://tinyurl.com/36282py6 

*एबीपी माझा स्पेशल*

पुण्यातील कचरा वेचक महिलेचा प्रामाणिकपणा; रस्त्यावर पडलेली ’दहा लाख’ रोख रकमेची बॅग केली परत, अंजू माने यांचं सर्वत्र कौतुक https://tinyurl.com/mv4jby86 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Embed widget