एक्स्प्लोर
अर्धशतक हुकले म्हणून काय झालं, रोहित वाघाने ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडला
अहमबाद येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने शानदार खेळी केली. त्याचे अर्धशतक हुकले, पण त्याने ऑसी गोलंदाजाची धुलाई केली.
Rohit Sharma
1/5

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा प्रथम फलंदाजीला आला. त्याने आपल्या स्टाईलने फटकेबाजी केली.
2/5

रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या छोटेखानी खेळीत रोहित शर्माने तीन षटकार आणि 4 चौकार ठोकले.
Published at : 19 Nov 2023 04:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























