एक्स्प्लोर
Pat Cummins : पॅट कमिन्सनं इतिहास रचला, सलग दोन मॅचमध्ये हॅटट्रिक,अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी कामगिरी
Pat Cummins Hat Trick, T20 World Cup 2024 : पॅट कमिन्सनं अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये सलग तीन विकेट घेत इतिहास रचला आहे.
पॅट कमिन्स
1/5

पॅट कमिन्सनं अँटिग्वामध्ये झालेल्या बांगलादेश विरुद्ध हॅटट्रिक केली होती. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग तीन विकेट घेणारा पॅट कमिन्स दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला होता. पॅट कमिन्सनं अफगाणिस्तान विरुद्ध देखील हॅटट्रिक केली आहे.
2/5

पॅट कमिन्स टी 20 वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक करणारा सातवा खेळाडू आहे. पॅट कमिन्सनं करीम जनत, राशिद खान आणि गुलबदीन नैब या तिघांना बाद करत हॅटट्रिक केली होती.
Published at : 23 Jun 2024 08:22 AM (IST)
आणखी पाहा























