एक्स्प्लोर
World Cup 2023 : विश्वचषकात कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नवा विक्रम, धोनीसह अजहरूद्दीनलाही टाकलं मागे
Rohit Sharma, ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावार खास कामगिरी आहे. माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन आणि धोनी या विक्रमात मागे पडले आहेत.
![Rohit Sharma, ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावार खास कामगिरी आहे. माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन आणि धोनी या विक्रमात मागे पडले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/0a17e5c859c546b09dc1ef0b32c76ded1696840787147322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rohit Sharma Record ODI World Cup 2023
1/10
![रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळत आहे. 36 वर्षीय रोहित शर्माने विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/c8ea345291e0d7aac5af1d88561861cad41de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा भारतीय कर्णधार म्हणून पहिला एकदिवसीय विश्वचषक खेळत आहे. 36 वर्षीय रोहित शर्माने विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
2/10
![रोहित शर्मा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/ffe05d05badfb4a08e6a5862514bb62102911.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.
3/10
![रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्याद्वारे कर्णधार म्हणून एक विशेष कामगिरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/7da1da945daf590444fcf8fbc54ad2ef1b6a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्माने एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्याद्वारे कर्णधार म्हणून एक विशेष कामगिरी केली आहे.
4/10
![टीम इंडिया रविवारी 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील पहिला सामना खेळला आणि या दिवशी रोहित शर्माचं वय 36 वर्ष 161 दिवस होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/fa1f030333e2e81b32b5e572ccf8e26b49965.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडिया रविवारी 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकातील पहिला सामना खेळला आणि या दिवशी रोहित शर्माचं वय 36 वर्ष 161 दिवस होतं.
5/10
![त्यामुळे रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकात भारताचे कर्णधार करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/1eddcc10c4db101d1c31ab3894788747d6dee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषकात भारताचे कर्णधार करणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे.
6/10
![या कामगिरीत रोहित शर्माने धोनीसह अजहरूद्दीनलाही मागे टाकलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/cc5c7ecba193d883155bdfb0b396bb2c6d017.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कामगिरीत रोहित शर्माने धोनीसह अजहरूद्दीनलाही मागे टाकलं आहे.
7/10
![या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार असताना अझरुद्दीनचे वय 36 वर्षे 124 दिवस होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/8d6f9a6a94408d7ef14e501a7b94a05cc44c7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात कर्णधार असताना अझरुद्दीनचे वय 36 वर्षे 124 दिवस होतं.
8/10
![या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी फलंदाज आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. 2007 एकदिवसीय विश्वचषकात भारताचं नेतृत्व करताना द्रविड 34 वर्ष 71 दिवसांचा होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/d791a873f7fafc5f2bd1b0557084c36454427.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी फलंदाज आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. 2007 एकदिवसीय विश्वचषकात भारताचं नेतृत्व करताना द्रविड 34 वर्ष 71 दिवसांचा होता.
9/10
![चौथ्या क्रमांकावर माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आहे. 1979 च्या विश्वचषकात टीम इंडियाचं नेतृत्व केलं, तेव्हा श्रीनिवास वेंकटराघवन 34 वर्ष 56 दिवसांचे होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/69607cbf38e3ef322195a21f96b3ebb652a75.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चौथ्या क्रमांकावर माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन आहे. 1979 च्या विश्वचषकात टीम इंडियाचं नेतृत्व केलं, तेव्हा श्रीनिवास वेंकटराघवन 34 वर्ष 56 दिवसांचे होते.
10/10
![भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे नाव टॉप-5 च्या यादीत सर्वात शेवटी आहे. 2015 च्या विश्वचषकात कर्णधार धोनीचं वय 33 वर्ष 262 दिवस होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/d8536eb67283f6049bda8685be145651d28cb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे नाव टॉप-5 च्या यादीत सर्वात शेवटी आहे. 2015 च्या विश्वचषकात कर्णधार धोनीचं वय 33 वर्ष 262 दिवस होतं.
Published at : 09 Oct 2023 02:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)