एक्स्प्लोर
सर्वाधिक विकेट स्विंग मास्टर्सच्या नावावर, भारत-आफ्रिका टी20 मध्ये टॉप 5 गोलंदाज
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. या दोन संघांमधील T20 सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे पाच गोलंदाज कोण, याबाबत जाणून घेऊयात...

IND vs SA
1/5

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. त्याने 12 सामन्यात 18.50 च्या सरासरी आणि 6.69 च्या इकॉनॉमी रेटने 14 बळी घेतले आहेत.
2/5

दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आर अश्विन आहे. त्याने 10 सामन्यात 26.18 च्या सरासरी आणि 7.20 च्या इकॉनॉमी रेटने 11 बळी घेतले आहेत.
3/5

या यादीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने केवळ 5 टी-20 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.
4/5

टॉप-५ मध्ये भारतीय गोलंदाज हर्षल पटेलचाही समावेश आहे. त्याने 8 टी-20 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.
5/5

या यादीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वेन पारनेलचाही समावेश आहे. त्याने 11 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.
Published at : 10 Dec 2023 06:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
