एक्स्प्लोर
Indian Cricketers Toddler : प्रसिद्ध क्रिकेटर्सचं चिमुकलं रुप; पाहा भारतीय क्रिकेटर्सचा 'बाल' अवतार, फोटोमधील क्युटनेसनं वेधलं लक्ष
Indian Cricketers Childhood Photos : सोशल मीडियावर सध्या एक ट्रेंड सुरू आहे, ज्यामध्ये सेलिब्रिटींचे बालपणाचे (Toddler) फोटो शेअर केले जात आहेत. ( PC : sahixd/instagram )
Indian Cricketers Childhood Photos
1/11

भारतीय क्रिकेटपटूंचे असे फोटोही व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये भारतीय क्रिकेटर्स एक-दोन वर्षाच्या लहान मुलाच्या गोंडस रुपात दिसत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक खेळाडूंचे हे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. ( PC : sahixd/instagram )
2/11

डिजिटल क्रिएटर साहीद (Digital Creator Sahid) याने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आर्टिफिशिय इंटेलिजेन्स तंत्रज्ञान वापरून क्रिकेटर्सचं बालपण दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ( PC : sahixd/instagram )
Published at : 20 Jan 2023 12:41 PM (IST)
आणखी पाहा
























