एक्स्प्लोर
Indian Cricket Team : टीम इंडियाच्या स्वागतासाठी दिल्लीतील हॉटेलने बनवला स्पेशल केक; ढोल ताशांच्या गजरात मायदेशी जल्लोषात स्वागत
Indian Cricket Team : आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये टीम इंडियासाठी स्पेशल केक तयार केला आहे.
Indian Cricket Team
1/8

टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला आहे.
2/8

कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बार्बाडोसहून भारतात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
Published at : 04 Jul 2024 07:43 AM (IST)
आणखी पाहा























