एक्स्प्लोर
In Pics : भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेची ट्रॉफी आहे फारच सुंदर, बीसीसीआयनं शेअर केले फोटो
India vs Bangladesh: भारताच्या बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यातील एकदिवसीय सामन्यांना रविवारपासून (4 डिसेंबर) सुरुवात होणार आहे.
![India vs Bangladesh: भारताच्या बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यातील एकदिवसीय सामन्यांना रविवारपासून (4 डिसेंबर) सुरुवात होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/5b1c5daaef60317ded0c523694020a221670064970113323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IND vs BAN ODI series trophy
1/10
![न्यूझीलंडचा दौरा केल्यानंतर भारत आता बांगलादेश दौऱ्यावर पोहोचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefa2a8b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूझीलंडचा दौरा केल्यानंतर भारत आता बांगलादेश दौऱ्यावर पोहोचला आहे.
2/10
![या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880066141.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत
3/10
![यातील एकदिवसीय सामन्यांना रविवारपासून (4 डिसेंबर) सुरुवात होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/ae566253288191ce5d879e51dae1d8c360193.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यातील एकदिवसीय सामन्यांना रविवारपासून (4 डिसेंबर) सुरुवात होणार आहे.
4/10
![यापूर्वी एकदिवसीय मालिकेतील विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी कशी असेल हे समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/30e62fddc14c05988b44e7c02788e187834e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यापूर्वी एकदिवसीय मालिकेतील विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी कशी असेल हे समोर आले आहे.
5/10
![बीसीसीआयनं या ट्रॉफीसोबत दोन्ही संघाच्या कर्णधारांचे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/156005c5baf40ff51a327f1c34f2975bfdc62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीसीसीआयनं या ट्रॉफीसोबत दोन्ही संघाच्या कर्णधारांचे फोटो शेअर केले आहेत.
6/10
![सामन्यांना सुरुवात होण्याआधी एकदिवस दोन्ही कॅप्टन्सनी मिळून ट्रॉफी सर्वांसमोर सादर केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd99f0f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्यांना सुरुवात होण्याआधी एकदिवस दोन्ही कॅप्टन्सनी मिळून ट्रॉफी सर्वांसमोर सादर केली.
7/10
![यावेळी 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी एकदिवसीय सामने होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/8cda81fc7ad906927144235dda5fdf15fbfb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी एकदिवसीय सामने होणार आहेत.
8/10
![बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर हे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/032b2cc936860b03048302d991c3498f2b3a9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर हे सर्व सामने खेळवले जाणार आहेत.
9/10
![नुकतीच मोहम्मद शामीच्या जागी युवा गोलंदाज उमरान मलिकला संधी दिली गेली. शामी दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566008bc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच मोहम्मद शामीच्या जागी युवा गोलंदाज उमरान मलिकला संधी दिली गेली. शामी दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.
10/10
![या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं राहिलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/03/18e2999891374a475d0687ca9f989d838a982.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यात नेमकी कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं राहिलं
Published at : 03 Dec 2022 04:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)