एक्स्प्लोर
Virat Kohli पडला मांजरीच्या प्रेमात, फोटो शेअर करत अनुष्कालाही दिला भन्नाट रिप्लाय
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/6a68710c1c4ec2688faf391616b05ce1_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Virat kohli
1/5
![टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2021) भारतीय संघात (Indian Cricket team) काही मोठे बदल झाले. ज्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी20 संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) टी20 सामन्यात विराट संघात नव्हता. तर उर्वरीत 2 कसोटी सामन्यातही पहिल्या सामन्यावेळी विराट विश्रांती करणार असून थेट दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे मैदानात विराट संघात पुनरागमन करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/f5f3d517131ca8dd1f5628c5230934eb81ea9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2021) भारतीय संघात (Indian Cricket team) काही मोठे बदल झाले. ज्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी20 संघाच्या कर्णधार पदावरुन पायउतार झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) टी20 सामन्यात विराट संघात नव्हता. तर उर्वरीत 2 कसोटी सामन्यातही पहिल्या सामन्यावेळी विराट विश्रांती करणार असून थेट दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे मैदानात विराट संघात पुनरागमन करणार आहे.
2/5
![पत्नी अनुष्कासोबत (Anushka Sharma) मुंबईत राहणारा विराट सध्या वानखेडे मैदानावर सरावासाठी जात असून नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यात तो मैदानात अचानक शिरलेल्या एका मांजरीला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/6f52a7876800263fc8e3d09cba0e479e6c16c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पत्नी अनुष्कासोबत (Anushka Sharma) मुंबईत राहणारा विराट सध्या वानखेडे मैदानावर सरावासाठी जात असून नुकताच त्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. ज्यात तो मैदानात अचानक शिरलेल्या एका मांजरीला मांडीवर घेऊन बसलेला दिसत आहे.
3/5
![या फोटोमध्ये विराटने अगदी प्रेमात मांजरीला आपल्या मांडीवर घेतलेलं दिसत आहे. विराटने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सरावादरम्यान या कूल कॅट करुन सर्वांना हॅलो!' या फोटोवर विराटचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊत पाडत आहेत. ज्या कमेंट्समध्ये विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही भन्नाट कमेंट केली आहे. ज्यावर विराटनेही हटके उत्तर दिलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/2814a0251e75f268906ea3679ed53c56a5f09.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये विराटने अगदी प्रेमात मांजरीला आपल्या मांडीवर घेतलेलं दिसत आहे. विराटने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'सरावादरम्यान या कूल कॅट करुन सर्वांना हॅलो!' या फोटोवर विराटचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊत पाडत आहेत. ज्या कमेंट्समध्ये विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानेही भन्नाट कमेंट केली आहे. ज्यावर विराटनेही हटके उत्तर दिलं आहे.
4/5
![अनुष्काने कमेंटमध्ये लिहिलं आहे, 'हॅल्लो बिल्ली.' ज्या कमेंटना विराटने रिप्लाय दिला आहे की, 'दिल्लीचा मुलगा आणि मुंबईची मांजर'. दरम्य़ान दोघांच्या या कमेंटला चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/4e6dd26176b53e1a73a4bb30159c67f9f2f41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुष्काने कमेंटमध्ये लिहिलं आहे, 'हॅल्लो बिल्ली.' ज्या कमेंटना विराटने रिप्लाय दिला आहे की, 'दिल्लीचा मुलगा आणि मुंबईची मांजर'. दरम्य़ान दोघांच्या या कमेंटला चाहतेही मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.
5/5
![विराट क्रिकेटसह सोशल मीडियावरही राज्य करत असून सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्यां भारतीयांमध्ये विराटचा नंबर लागतो. सद्यस्थितीला विराटचे 169 मिलियन फॉलोवर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/65c2a1d6dea70e76b2c706fd94727843103bc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट क्रिकेटसह सोशल मीडियावरही राज्य करत असून सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्यां भारतीयांमध्ये विराटचा नंबर लागतो. सद्यस्थितीला विराटचे 169 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Published at : 23 Nov 2021 08:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)