एक्स्प्लोर

In Pics : बाबा महाकालेश्वर मंदिरात पोहोचले भारतीय क्रिकेटर्स, पंतसाठी सूर्यकुमारनं मागितला नवस

Mahakaleshwar Mandir: कुलदीप यादव सूर्यकुमार यादव यांच्यासह वॉशिंग्टन सुंदर असे काही भारतीय क्रिकेटर प्रसिद्ध बाबा महाकालेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले असून हे सर्व फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Team india at temple

1/10
सध्या भारत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

2/10
तिसऱ्या वन-डे पूर्वी भारतीय खेळाडू जगप्रसिद्ध अशा बाबा महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचले आहेत.

3/10
यावेळी सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि भारतीय क्रिकेट संघाशी संबधित काही कर्मचारी दिसून येत आहेत. भारतीय खेळाडूंनी बाबा महाकालची दिव्य अलौकिक भस्म आरतीला देखील यावेळी हजेरी लावली.

4/10
याशिवाय बाबा महाकाल यांची विधिवत पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. खासकरुन सहकारी क्रिकेटर ऋषभ पंतची (Rishabh Pant) प्रकृती लवकर ठीक होवो अशी प्रार्थनाही त्यांनी केली.  खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

5/10
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर ओम नमः शिवाय चा जप करताना दिसत आहेत.

6/10
याआधीही भारतीय खेळाडू श्रीलंका दौऱ्या दरम्यान अशाप्रकारे पद्मनाभस्वामी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्याचं दिसून आलं होतं.

7/10
भारतीय क्रिकेटपटू अशाप्रकारे पारंपरिक पोशाखात दिसत असून त्यांची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसत आहे.

8/10
चाहते सतत सोशल मीडियावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ANI वृत्तसंस्थेने खेळाडूंचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे सर्व फोटो तुफान व्हायरल होत आहेत

9/10
भारत-न्यूझीलंड मालिकेचा विचार केला असता भारताने 3 पैकी 2 सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

10/10
आता तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना 24 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता इंदूरच्या होळकर मैदानात खेळवला जाईल.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget