एक्स्प्लोर
Ind vs Pak : वन मॅन आर्मी...! अभिषेक शर्माने पाकिस्तानला धू धू धुतलं! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय मिळवत आशिया कपच्या सुपर-4 ला धमाकेदार सुरुवात केली. या विजयानंतर फॅन्स सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत.
Ind vs Pak
1/8

यामुळे भारतीय फॅन्स आनंदात आहेत. अनेकांनी मीम्सच्या माध्यमातून पाकिस्तानची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे.
2/8

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 171 धावांचा स्कोर उभारला होता. मात्र, भारताने हे लक्ष्य केवळ 19 व्या षटकातच गाठत विजय निश्चित केला.
3/8

या सामन्यात पाकिस्तानने सुरुवातीला दमदार खेळ दाखवला होता. अवघ्या 10 षटकांत त्यांनी 90 धावांचा टप्पा ओलांडला होता.
4/8

पण, पाकिस्तानकडून मधल्या फळीत पुन्हा पहिला मिळाली. दोन झेल सुटूनही त्यांनी केवळ शेवटी फक्त 70 धावा केल्या.
5/8

भारतीय फलंदाजीची सुरुवात जबरदस्त झाली. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
6/8

अभिषेक शर्माने केवळ 39 चेंडूत 74 धावा केल्या, तर शुभमन गिलने 28 चेंडूत 47 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
7/8

सुर्यकुमार यादव पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला.
8/8

भारताने पुन्हा विजय मिळवला, त्यामुळे फॅन्स खुश होऊन पाकिस्तान संघाची सोशल मीडियावर खिल्ली उडवत आहेत.
Published at : 22 Sep 2025 11:50 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























