एक्स्प्लोर

Nigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटक

Nigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटक

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अंमली पदार्थ तस्कर आणि विक्री करणाऱ्याच्या विरोधात ठोस कारवाईचे आदेश दिल्यानंतर ठाणे अंमली प[पदार्थ विरोधी पथकाने मागोवा सुरु केला. पथकाला रविवारी १२ जानेवारी, २०२५ रोजी नायजेरियन इसम हा अंमली  पदार्थ विक्रीसाठी डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असलायची माहिती मिळाली. त्यानुसार अंमली विरोधी पथकाने रात्री ९-३५ वाजण्याच्या सुमारास रिवरवुड पार्क समोर, देसाई नाका, खिडकाळी रोड, शिळडायघर, येथे सापळा रचला. घटनास्थळी नायजेरियन इसम नॉन जेम्स फान्सिस उर्फ ओनाह चिडोझी एथलबर्ट उर्फ जॉन इझुग्वा फान्सिस(४५) रा. मस्जिद बंदर रोड, मुंबई आणि मुळचा  रा. नायजेरीया देशाचा नागरिक आहे. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ६६ लाख १८ हजार रुपये किंमतीचा ६६१.८ ग्रॅम वजनाचा एमडी पावडर हस्तगत करण्यात आली. त्याच्या विरोधात डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला ठाणे न्यायालयात नेले असता न्यायालयाने १७ जानेवारी(शुक्रवार) पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक नायजेरियन तस्करावर मुंबई, ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. मुंबई बान्द्रा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी जॉन जेम्स फान्सिसयाला न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. तर सहा वर्षाचा तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेली असलायची माहिती ठाणे पोलीस गुन्हे शाखाचे अमरसिंह जाधव दिली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Surya Grahan 2026: आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
ABP Majha Top 10, 12 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 12 August 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
Embed widget