एक्स्प्लोर

In Pics : ऑस्ट्रेलियात साजरा झाला हार्दिकचा वाढदिवस, बीसीसीआयनं पोस्ट केले फोटो

Hardik Pandya Birthday : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस असून सध्या तो टीम इंडियासोबत आगामी टी20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथे आहे.

Hardik Pandya birthday

1/10
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याचा आज वाढदिवस आहे. तो सध्या संघासोबत ऑस्ट्रेलिया येथे असून तिथेच त्याने वाढदिवस साजरा केला.

2/10
यावेळी पांड्याने केक कट केला. बीसीसीआयनं केट कट करतानाचे खास फोटो अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आहेत.

3/10
यामध्ये सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ स्टायलिश लूकमध्ये दिसत असून पांड्या केक कट करताना दिसत आहे.

4/10
हार्दिक सध्या कमाल फॉर्ममध्ये असून त्याचा वाढदिवसही जल्लोषात साजरा झाला आहे.

5/10
आगामी टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. पांड्याही संघासोबत आहे.

6/10
काही दिवसांपूर्वीच पांड्या सर्व संघासोबत ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला.

7/10
यंदाच्या विश्वचषकात पांड्याकडून संपू्र्ण देशाला बऱ्याच आशा असणार आहेत. त्याच्यावर मोठी जबाबदारी यावेळी असेल.

8/10
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने आतापर्यंत 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 54 विकेट घेतल्या आणि 989 धावा केल्या.

9/10
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 148.5 इतका आहे. हार्दिक एकदिवसीय सामन्यांमध्ये अधिक यशस्वी ठरला आहे.

10/10
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 66 सामन्यांमध्ये 63 विकेट घेतल्या असून 1 हजार 386 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची फलंदाजी सरासरी 34 धावांची आहे. हार्दिक कसोटी क्रिकेटमध्ये तितका प्रभावी ठरलेला नाही. आतापर्यंत त्याला 11 कसोटी खेळण्याची संधी मिळाली आहे. ज्यात त्यानं 17 विकेट घेतल्या आहेत आणि 532 धावा केल्या आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी

Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस

ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा

Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget