एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Inside Photos : टीम इंडियाचा स्टार स्पिनर R Ashwin राहतो चेन्नईतील आलिशान घरात, पाहा त्याच्या घराची झलक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/5b41df519d286e63eab111549872a016_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_1
1/9
![क्रिकेटर रविचंद्रन अश्विन चेन्नईत आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/c1240e561e23ac754e86b6d06d4260038fac5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटर रविचंद्रन अश्विन चेन्नईत आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहतो.
2/9
![आर अश्विनचं चेन्नईतील घर खूपच आलीशान आणि सुंदर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/1a8d9fca8c251370d219ff5164b0b2bc25d7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आर अश्विनचं चेन्नईतील घर खूपच आलीशान आणि सुंदर आहे.
3/9
![तमिळनाडूतील या क्रिकेटरच्या घरातील प्रत्येक खोली सुंदर दिसतेय. मग लिव्हिंग रुम असो वा त्याची पत्नी प्रीतीचं होम ऑफिस प्रत्येक खोलीला क्लासी टच देण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/4393f71e4072d6120b0c70aec2fa2edbe13c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तमिळनाडूतील या क्रिकेटरच्या घरातील प्रत्येक खोली सुंदर दिसतेय. मग लिव्हिंग रुम असो वा त्याची पत्नी प्रीतीचं होम ऑफिस प्रत्येक खोलीला क्लासी टच देण्यात आला आहे.
4/9
![अश्विन आणि त्याची पत्नी प्रीती चेन्नईत राहतात. त्यांच्या आलिशान घराचे फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/9d9ba8e6014d1cd663e9565432e6e868ec4b3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अश्विन आणि त्याची पत्नी प्रीती चेन्नईत राहतात. त्यांच्या आलिशान घराचे फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/9
![अश्विन आणि प्रीती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामधून त्यांच्या घराची झलक पाहायला मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/36052ab1b5fe59cf956e77cf72b8200621e68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अश्विन आणि प्रीती नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामधून त्यांच्या घराची झलक पाहायला मिळते.
6/9
![अश्विन अनेकदा मुलींसोबत मस्ती करताना दिसून येतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/5058e4cebca6dfb34c6ea90045ce64109214b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अश्विन अनेकदा मुलींसोबत मस्ती करताना दिसून येतो.
7/9
![अश्विनच्या घरातील लिव्हिंग रुम त्याच्या घरातील सर्वात सुंदर खोली आहे. फ्लोअर बेस शैंडिलेयर्स, मोठे पेटिंग्ससह अनेक गोष्टींनी ही खोली सजवण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/e355b1e834cc40b6bcad23d6b81c7df49c695.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अश्विनच्या घरातील लिव्हिंग रुम त्याच्या घरातील सर्वात सुंदर खोली आहे. फ्लोअर बेस शैंडिलेयर्स, मोठे पेटिंग्ससह अनेक गोष्टींनी ही खोली सजवण्यात आली आहे.
8/9
![अश्विननं आपलं घर सजवण्याची जबाबदारी पत्नी प्रीतीवर सोपवली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/94a2cb13d589e5c8a4a4ab139e4f51cea9170.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अश्विननं आपलं घर सजवण्याची जबाबदारी पत्नी प्रीतीवर सोपवली होती.
9/9
![प्रीतीनं घरातच आपलं ऑफिस तयार केलं आहे. तिथून ती आपलं काम करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/15/5b9fee560d1fddd3b71aa841b5fec09887225.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रीतीनं घरातच आपलं ऑफिस तयार केलं आहे. तिथून ती आपलं काम करते.
Published at : 16 Sep 2021 01:29 PM (IST)
Tags :
R Ashwinअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)