एक्स्प्लोर

पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान संपलं?

सलग तीन पराभवानंतर पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपले आहे का ? भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

babar azam

1/9
बाबार आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान आता खूपच खडतर झाले आहे. पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय का ? हा अनेकांना प्रश्न पडला असेल.

2/9
पण पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अद्याप जिवंत आहे. पण त्यासाठी पाकिस्तान संघाला आपल्या खेळ 200 टक्केंनी उंचवावा लागणार आहे. अफगाणिस्तान संघाविरोधातील पराभव (pakistan vs afghanistan) पाकिस्तानच्या जिव्हारी लागणार आहे. कारण, आता पुढील सर्व सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा विश्वचषकातून गाशा गुंडाळावा लागेल.

3/9
अफगाणिस्तानच्या जिगरबाज संघानं पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, यंदाच्या विश्वचषकात दुसरा पराक्रम घडवला आहे. अफगाणिस्ताननं याच विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून मोठी खळबळ निर्माण केली होती. त्यापाठोपाठ आता अफगाणिस्ताननं पाकिस्तानलाही लोळवण्याची कामगिरी बजावली आहे.

4/9
या सामन्यात पाकिस्ताननं अफगाणिस्तानला विजयासाठी ५० षटकांत २८३ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी यशस्वी पाठलाग केला. रहमान उल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह आणि कर्णधार हशमत आफ्रिदीनं जबाबादारीनं खेळ करून आपल्या संघाला एक मोठा विजय मिळवून दिला आहे.

5/9
पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे.  पाकिस्तानन संघ गुणातातिलेत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तानला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला.

6/9
त्यांचा रनरेटही मोठ्या प्रमाणात घसरला आहे. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे विश्वचषकातील आव्हान अधिक खडतर झाले आहे. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल.

7/9
बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरोधात पाकिस्तानचे सामना शिल्लक आहेत. पाकिस्तान संघाला नेदरलँड आणि श्रीलंकाविरोधात विजय मिळवता आला. तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाकडून पराभव स्विकाराला आहे.

8/9
पाकिस्तान संघाला पाच सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. त्यांना भारत, आस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाकडून पराभव स्विकारावा लागला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया तगडे संघ आहेत, पण दुबळ्या अफगाणिस्तानकडून पराभव स्विकारावा लागल्यामुळे सर्व गणितं बदलली आहेत.

9/9
आता उर्वरित चारही सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरोधात पाकिस्तानचा सामना आहे. यामधील बांगलादेश संघ कमकुवत आहे, पण इतर संघाविरोधात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला खेळ उंचवावा लागणार आहे. चारही सामन्यात फक्त विजय मिळवून पाकिस्तानचं भागणार नाही, पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. कारण, सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी नेटरनरेटही महत्वाचा ठरणार आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget