एक्स्प्लोर
MS Dhoni : क्रिती सॅननसह तिच्या बहिणींसोबत ते रिषभ पंतपर्यंत; धोनीचा हटके लुकमध्ये दुबईत न्यू इअर सेलिब्रेशनमध्ये 'जलवा'
सोशल मीडियावर धोनीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन आणि तिची बहीण नुपूर सेनन देखील धोनी आणि साक्षीसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे.

Dhoni in Dubai
1/12

आज 2023 चा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. नवीन वर्ष म्हणजेच 2024 आता सुरू होणार आहे.
2/12

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्सही नववर्ष साजरे करण्यासाठी बाहेर पडले आहेत.
3/12

त्यापैकी एक महेंद्रसिंह धोनी आहे, जो दुबईला पत्नी आणि कुटुंबासोबत नववर्ष साजरे करण्यासाठी गेला आहे.
4/12

30 डिसेंबरच्या रात्री धोनी पत्नी साक्षी आणि क्रिकेटसह अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत दुबईमध्ये पार्टी करताना दिसला.
5/12

सोशल मीडियावर धोनीच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन आणि तिची बहीण नुपूर सेनन देखील धोनी आणि साक्षीसोबत फोटो क्लिक करताना दिसत आहेत.
6/12

नवीन वर्ष 2024 पूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी दुबईमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि तिची बहीण नुपूर सेननसोबत पार्टी करताना दिसले.
7/12

या लोकांसोबत नुपूर सेनॉनचा कथित बॉयफ्रेंड आणि गायक स्टेबिन बेन आणि वरुण धवनही तिथे उपस्थित होते. या सर्वांशिवाय बिग बॉस OTT 2 फेम अब्दू रोजिक देखील दुबईतील न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीत उपस्थित होता.
8/12

या सर्व लोकांनी चेन्नई सुपर किंग्ज आणि टीम इंडियाच्या माजी कर्णधारासोबत क्लिक केलेले फोटो पाहायला मिळाले.
9/12

स्टेबिनने इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये क्रिती सेनन, नुपूर सॅनन आणि स्टेबिन स्वत: एमएस धोनी आणि साक्षीसोबत पोज देताना दिसत आहेत.
10/12

काळ्या शर्ट आणि काळ्या पँटमध्ये एमएस धोनी खूपच देखणा दिसत होता. धोनीची पत्नी साक्षी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.
11/12

क्रितीने पार्टीसाठी केशरी-वायलेट रंगाचा ड्रेस घातला होता, तर नुपूरने काळ्या आणि तपकिरी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता.
12/12

या सर्व लोकांचे धोनीसोबतचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
Published at : 31 Dec 2023 02:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
