एक्स्प्लोर
PHOTO | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेली 1.5 किमी लांबीची स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन आहे तरी कशी?
1/7

रेवाडी- मदार महामार्गाच्या सुरुवातीमुळे या परिसरातील माल वाहतूकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. हा मार्ग मल्टी मोडल लॉजिस्टिक हबशी जोडण्यात येईल तसेच दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला उत्तर भारताशी जोडेल.
2/7

भारतात पहिल्यांदाच डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील (WDFC) 306 किमी लांबीच्या रेवाडी- मदार महामार्गाचे उद्घाटन केलं. यामुळे भारत आता काही मोजक्या प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























