एक्स्प्लोर

PHOTO | हार्दिक पांड्यासोबत सोबत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली नताशा

1/8
नताशाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली होती. नताशाने आपल्या बेबी शॉवरचे फोटोही   इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

2/8
दरम्यान, हार्दीक आणि नताशा या दोघांनी याच वर्षी 1 जानेवारी रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात आपल्या चाहत्यांसोबत साखरपुड्याची बातमी शेअर केली होती.

3/8
याआधीही नताशाने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिने लिहंल होतं की, 'तू माझ्यासाठी सर्वस्व आहे हार्दिक पांड्या.'

4/8
हा फोटो शेअर करत हार्दिकने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'आनंदाच्या क्षणाकडे जात आहोत.'

5/8
या फोटोमध्ये नताशा एका सुंदर निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसून आली. तर हार्दिक ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसून आला.

6/8
हार्दिक आणि नताशा दोघेही एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. हार्दिकने सध्या जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये तो नताशासोबत एका पार्कमध्ये   फिरताना दिसून आला.

7/8
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आपल्या बाळाच्या स्वागतासाठी तयारी करताना दिसत आहेत. यादरम्यान, हार्दिक पांड्याने एक खास फोटो सोशल मीडियावर   शेअर केला आहे.

8/8
नताशा आणि हार्दिक लवकरच आई-बाब होणार आहेत. वरील सर्व फोटो हार्दिक आणि नताशाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेतले आहेत.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget