एक्स्प्लोर
अभिनेत्री अमृता राव आई होणार! सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर केली गोड बातमी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20141042/amrita-rao-flaunts-baby-bump0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![अमृताच्या कामासंदर्भात बोलायचं झालं तर, अमृता सर्वात शेवटी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'ठाकरे' या चित्रपटात दिसून आली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20135428/amrita-rao-flaunts-baby-bump6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृताच्या कामासंदर्भात बोलायचं झालं तर, अमृता सर्वात शेवटी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'ठाकरे' या चित्रपटात दिसून आली होती.
2/7
![परंतु, आता अमृताने स्वतः सोशल मीडियावर गूड न्यूज शेअर केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20135419/amrita-rao-flaunts-baby-bump5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु, आता अमृताने स्वतः सोशल मीडियावर गूड न्यूज शेअर केली आहे.
3/7
![दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अमृता रावचा बेबी बंपमध्ये एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अमृता कुठेतरी आउटिंग करताना दिसत होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20135411/amrita-rao-flaunts-baby-bump4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अमृता रावचा बेबी बंपमध्ये एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अमृता कुठेतरी आउटिंग करताना दिसत होती.
4/7
![अभिनेत्रीने पुढे लिहिलं आहे की, 'माझ्यासाठी आणि माझा पती अनमोलसाठी आतापर्यंतचा प्रवास खरचं फार उत्साह देणारा होता. आमच्या कुटुंबियांचीही आम्हाला नेहमीच साथ मिळाली. आम्हाला आशिर्वाद दिल्याबद्दल आम्ही सर्वाचे आभार मानतो.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20135402/amrita-rao-flaunts-baby-bump3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने पुढे लिहिलं आहे की, 'माझ्यासाठी आणि माझा पती अनमोलसाठी आतापर्यंतचा प्रवास खरचं फार उत्साह देणारा होता. आमच्या कुटुंबियांचीही आम्हाला नेहमीच साथ मिळाली. आम्हाला आशिर्वाद दिल्याबद्दल आम्ही सर्वाचे आभार मानतो.'
5/7
![अत्यंत हटके अंदाजात अमृताने गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली असून तिने लिहिलं आहे की, 'मला खूप आनंद होत आहे की, मी ही गोड बातमी माझे मित्र आणि चाहत्यांसोबत शेअर करत आहे. त्याचसोबत मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे, कारण ही बातमी माझ्यामुळे फार उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचली. परंतु, ही बातमी खरी असून मी लवकरच बाळाला जन्म देणार आहे.'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20135354/amrita-rao-flaunts-baby-bump2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अत्यंत हटके अंदाजात अमृताने गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली असून तिने लिहिलं आहे की, 'मला खूप आनंद होत आहे की, मी ही गोड बातमी माझे मित्र आणि चाहत्यांसोबत शेअर करत आहे. त्याचसोबत मी तुम्हा सर्वांची माफी मागत आहे, कारण ही बातमी माझ्यामुळे फार उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचली. परंतु, ही बातमी खरी असून मी लवकरच बाळाला जन्म देणार आहे.'
6/7
![अमृताने आपल्या पतीसोबत बेबी बंपचा फोटो शेअर करत त्या फोटोला एक कॅप्शन दिलं आहे. त्याचसोबत तिने गोड बातमी उशिरा शेअर केल्यामुळे माफीही मागितली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20135345/amrita-rao-flaunts-baby-bump1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमृताने आपल्या पतीसोबत बेबी बंपचा फोटो शेअर करत त्या फोटोला एक कॅप्शन दिलं आहे. त्याचसोबत तिने गोड बातमी उशिरा शेअर केल्यामुळे माफीही मागितली आहे.
7/7
![बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावच्या घरी नवा पाहुणा येणार असून तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अमृता रावला नववा महिना सुरु असून तिने पहिल्यांदाच ही बातमी ऑफिशिअली चाहत्यांसोबत शेअर केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/10/20135337/amrita-rao-flaunts-baby-bump.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री अमृता रावच्या घरी नवा पाहुणा येणार असून तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अमृता रावला नववा महिना सुरु असून तिने पहिल्यांदाच ही बातमी ऑफिशिअली चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)