एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics: ती समोर ऐरोबिक्स करत होती, मागे लष्कर देशाची संसद ताब्यात घेत होतं.... व्हायरल होतोय म्यानमारचा हा व्हिडीओ
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07180636/95078188-6296-4778-a8e1-6e36bb446596.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![या व्हायरल व्हिडीओवर भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर मिम्स बनत आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07175614/aad69466-5d49-4726-8636-10bc3f43978c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या व्हायरल व्हिडीओवर भारतात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर मिम्स बनत आहेत.
2/7
![हा व्हिडीओ सध्या जगभरात प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07175606/5975dfe2-7b04-49a9-929c-d632b5518052.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा व्हिडीओ सध्या जगभरात प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
3/7
![हा व्हिडीओ अपघाताने शूट झाला असला तरी त्यामुळे म्यानमारचे लष्करी बंड आणि संसदेला ताब्यात घेण्यासाठी केलेली तयारी जगासमोर आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07175557/33b8e4e7-5ab6-44d3-98e1-99dfb619e0d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा व्हिडीओ अपघाताने शूट झाला असला तरी त्यामुळे म्यानमारचे लष्करी बंड आणि संसदेला ताब्यात घेण्यासाठी केलेली तयारी जगासमोर आली.
4/7
![खिंग हिन वाई या रोज संसदेच्या समोर एरोबिक्सची प्रॅक्टिस करतात. या घटनेनंतर त्यांनी आपले जुने काही फोटोही शेअर केले. खिंग यांच्या मते त्यांना अशी काही कारवाई सुरु असल्याची कोणतीही कल्पनाही नव्हती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07175548/33b1c1e6-bd48-4917-b9d6-f2f2eb21dd0c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खिंग हिन वाई या रोज संसदेच्या समोर एरोबिक्सची प्रॅक्टिस करतात. या घटनेनंतर त्यांनी आपले जुने काही फोटोही शेअर केले. खिंग यांच्या मते त्यांना अशी काही कारवाई सुरु असल्याची कोणतीही कल्पनाही नव्हती.
5/7
![या एरोबिक्स ट्रेनरचे नाव खिंग हिन वाई असं असून त्यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवर शेअर केला. त्यावेळी त्यांना कोणतीही कल्पना नव्हती की त्यांचा हा व्हिडीओ जगभर व्हायरल होईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07175540/6b692418-7b12-48aa-9e12-d22df231dc3e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या एरोबिक्स ट्रेनरचे नाव खिंग हिन वाई असं असून त्यांनी हा व्हिडीओ आपल्या फेसबुकवर शेअर केला. त्यावेळी त्यांना कोणतीही कल्पना नव्हती की त्यांचा हा व्हिडीओ जगभर व्हायरल होईल.
6/7
![या संबंधी म्यानमारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला संसदेच्या समोर असलेल्या एका ठिकाणी एरोबिक्सची प्रॅक्टिस करत असते आणि मागे लष्कराच्या गाड्यांचा ताफा म्यानमारच्या संसदेला ताब्यात घ्यायला निघाल्याचं दिसंतय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07175522/0b41edea-687f-49f2-91c5-2b515c71af3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या संबंधी म्यानमारचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला संसदेच्या समोर असलेल्या एका ठिकाणी एरोबिक्सची प्रॅक्टिस करत असते आणि मागे लष्कराच्या गाड्यांचा ताफा म्यानमारच्या संसदेला ताब्यात घ्यायला निघाल्याचं दिसंतय.
7/7
![म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात लष्कराने उठाव केला आणि देशाची सत्ता पुन्हा एकदा ताब्यात घेतली. लष्कराने ऑंग सांग सू ची, राष्ट्रपती विन मिन्ट आणि अनेक महत्वाच्या नेत्यांना अटक केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07175513/00fa0c6e-0328-4bdf-ba91-fd7f1aa05247.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात लष्कराने उठाव केला आणि देशाची सत्ता पुन्हा एकदा ताब्यात घेतली. लष्कराने ऑंग सांग सू ची, राष्ट्रपती विन मिन्ट आणि अनेक महत्वाच्या नेत्यांना अटक केली आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion