एक्स्प्लोर
Yavatmal : एक नंबर! यवतमाळच्या शेतकऱ्याच्याची कंपनी फोर्ब्सच्या यादीत
Yavatmal Farmer Forbes : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राची 'ग्रामहित' कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत आलं आहे.
yavatmal
1/12

Yavatmal Farmer Forbes : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेतकरी पुत्राची 'ग्रामहित' कंपनीचं नाव फोर्ब्सच्या यादीत आलं आहे. कंपनीचं नाव 'ग्रामहित' असून त्याचे संचालक पंकज महल्ले आहेत.
2/12

'ग्रामहित' ही शेतमालाच्या बाजारपेठेतील उतार चढावात शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळवून देणारी कंपनी फोर्ब्सद्वारे आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत निवडली गेली आहे.
Published at : 03 Sep 2022 11:25 PM (IST)
Tags :
Yavatmalआणखी पाहा























