एक्स्प्लोर

Ukraine Russia War : युक्रेनची 'ही' सौंदर्यवती बनली स्नायपर, हातात बंदूक घेऊन रक्षणासाठी तैनात

Russia Ukraine Conflict : युक्रेनमधील सौंदर्यवती एव्हगोनिया एमराल्ड स्नायपर बनली आहे.

Ukrainian Beautician Sniper

1/10
रशिया-युक्रेन युद्धापूर्वी एक तरुणी ब्युटीशियन क्षेत्रात काम करत होती, पण आता ती एक स्नायपर बनली आहे.

2/10
31 वर्षीय युक्रेनियन ब्युटीशियन इव्हगोनिया एमराल्ड आता उत्कृष्ट स्नायपर बनली आहे.

3/10
रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वी एव्हगोनिया एमराल्ड ब्युटी आणि दागिन्यांच्या व्यवसायात काम करत होती.

4/10
युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यानंतर ती सैन्यदलात दाखल झाली.

5/10
2022 मध्ये, एव्हगोनिया एमराल्डने युक्रेनियन सैनिक एव्हगेनी स्टिपन्युकसोबत लग्न केलं.

6/10
या दोघांची ओळख युद्धाच्या वेळी झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

7/10
एव्हगोनिया एमराल्डने 2014 मध्ये रशियाच्या क्रिमियावरील आक्रमणादरम्यान लष्करी प्रशिक्षण घेतलं होतं आणि आता ती एक कुशल स्नायपर बनली आहे.

8/10
एव्हगोनिया एमराल्ड सैन्य दलातील उत्कृष्ट स्नायपरपैकी एक आहे.

9/10
एव्हगोनिया एमराल्डला सुरुवातीला लिंगभेदाचाही सामना करावा लागला होता.

10/10
मात्र, सर्व अडचणींवर मात करत तिने आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget