एक्स्प्लोर
Turkey Earthquake : सीरियातील विध्वसांचं भयावह दृश्य सोशल मीडियावर व्हायरल!
Turkey Earthquake Updates : तुर्की आणि सीरियामध्ये सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे
Turkey Earthquake Updates (Photo by Burak Kara/Getty Images)
1/7

तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के बसले. (Photo by Burak Kara/Getty Images)
2/7

भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने असोसिएट (Associated Press) प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे. (Photo by Burak Kara/Getty Images)
Published at : 07 Feb 2023 03:47 PM (IST)
आणखी पाहा























