एक्स्प्लोर
Turkey Earthquake : NDRF पथकांसह भारताची मदत तुर्कीला पोहोचली, तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपात 4000 हून अधिक जणांचा मृत्यू
Turkey Earthquake Updates : तुर्की आणि सीरियामध्ये मोठी नैसर्गित आपत्ती कोसळली आहे. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
![Turkey Earthquake Updates : तुर्की आणि सीरियामध्ये मोठी नैसर्गित आपत्ती कोसळली आहे. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/b35756477070de33aef0fb354aa912081675741620732322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Turkey Earthquake Updates
1/15
![तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के बसले. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/65c8ea43ce401243583b541cc144bb342548b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी अनेक भूकंपाचे धक्के बसले. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
2/15
![एएनआय वृत्तसंस्थेने असोसिएट प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/7d909171dd3ef5d366fe9da7868d07dce85eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एएनआय वृत्तसंस्थेने असोसिएट प्रेसच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तुर्की आणि सीरियामधील भूकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4000 वर पोहोचली आहे.
3/15
![सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतातूनही तुर्कीसाठी मदत पाठवण्यात आली आहे. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/486fa5d50587e4f738f99aef9470d81b02121.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतातूनही तुर्कीसाठी मदत पाठवण्यात आली आहे. NDRF ची दोन पथकं प्रशिक्षित श्वान पथकासह तुर्कीमध्ये दाखल झालं आहे.
4/15
![भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात दिला आहे. विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारतातून तुर्कीमध्ये पोहोचला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/4bdd444979972c245eef882a8d25f97b32a6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात दिला आहे. विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथकं आणि आवश्यक उपकरणं तसेच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारतातून तुर्कीमध्ये पोहोचला आहे.
5/15
![यासोबतच भारताची पॅरोमेडिकल टीमही तुर्कीला पोहोचली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/c27ce140f53ab109d3aa3d0dd72f54b4df4cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच भारताची पॅरोमेडिकल टीमही तुर्कीला पोहोचली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
6/15
![तुर्कीमध्ये सोमवारी सकाळी मोठा भूकंपाचा धक्का बसला हा धक्का 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यानंतरही भूकंपाचं सत्र सुरुच होतं, त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/82cb5b1d9745f86b18390ab4cf6312d3386b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुर्कीमध्ये सोमवारी सकाळी मोठा भूकंपाचा धक्का बसला हा धक्का 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यानंतरही भूकंपाचं सत्र सुरुच होतं, त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले.
7/15
![तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपातील मृतांच्या आकडा 4000 वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/89f36dab3d6180a5012cda07ec27388ad5427.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपातील मृतांच्या आकडा 4000 वर पोहोचला आहे. एकापाठोपाठ एक सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
8/15
![ढिगाऱ्याखालून अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शोध आणि बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या भूकंपामध्ये सुमारे 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/f2d46bb1043cad5f3f4f9b032f198007c04cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढिगाऱ्याखालून अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शोध आणि बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या भूकंपामध्ये सुमारे 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
9/15
![सोमवारी सकाळी तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. तुर्की आणि सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/d08021a220997c1233b40d7b3dde86b752603.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोमवारी सकाळी तुर्की (Turkey) आणि सीरिया (Syria) एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. तुर्की आणि सीरियात 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत.
10/15
![सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/f5e148753d0b1fad09152c394ff0a26c48d46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोमवारी सर्वात जास्त 7.8 तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
11/15
![भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/53e54562972c8514163f5525914226079e4fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
12/15
![तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/c8d35dbfdc50992ed1e8252f2eb1d94d197e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
13/15
![ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/78e56168f6fec9449669053fee76c97de5513.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.
14/15
![तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, ही चिंतेची बाब आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/739c3ec0295feb4d4655b680d4c3f2830652a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे, ही चिंतेची बाब आहे.
15/15
![बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बर्फवृष्टीमुळे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना अधिक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/d93cf7aa79f3522821fbba221daeaf42f695a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बर्फवृष्टी सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. बर्फवृष्टीमुळे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना अधिक कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.
Published at : 07 Feb 2023 09:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)