एक्स्प्लोर
World's Richest Countries: जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी भारतही आहे एक, 'या' स्थानावर आहे आपला देश
World's Richest Countries: जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी भारत देखील एक आहे. भारताचे नेमकं स्थान कीतवे आहे हे जाणून घेऊया.
World's Richest Countries
1/10

7 ऑगस्ट 2023 च्या आकडेवारीनुसार,श्रीमंत देशांच्या यादीत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) पहिल्या क्रमांकावर आहे.
2/10

अमेरिकेचा जीडीपी जगात सर्वाधिक असून याचा जीडीपी 26,854 डॉलर इतकी आहे. तसेच सध्या या देशाचा आर्थिक विकासाचा दर हा 1.6 टक्के इतका आहे.
3/10

चीन हा जगातील दुसरा सर्वात श्रीमंत देश आहे.GDP नुसार अमेरिकेनंतर श्रीमंत देशांच्या यादीमध्ये चीन हा दुसऱ्या स्थानावर आहे.
4/10

चीनचा जीडीपी सध्या 19,734 डॉलर इतका आहे. तर चीनचा आर्थिक विकासाचा दर हा 5.2 टक्के आहे.
5/10

जपान हा तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. जपानचा जीडीपी सध्या 4,410 अब्ज डॉलर इतका आहे.
6/10

तर जपानच्या आर्थिक विकासाचा दर हा 1.3 टक्के इतका आहे.
7/10

जर्मनी हा देश श्रीमंत देशांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
8/10

जर्मनीचा जीडीपी हा 4,309 अब्ज डॉलर इतका आहे.
9/10

भारत हा श्रीमंत देशाच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावरील देश आहे.
10/10

भारताची अर्थव्यवस्था ही 3,750 अब्ज डॉलर इतकी आहे. तर भारताचा आर्थिक विकासाचा दर हा 6.5 टक्के इतका आहे.
Published at : 10 Aug 2023 11:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























