एक्स्प्लोर
PHOTO : सिंगापूरची 'विना चालक' सार्वजनिक बस पाहिलीय का? ही आहेत तिची खास वैशिष्ट्ये
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/805d23031e96db9a00b09ad7c1408d8c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7
1/7
![नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या सिंगापूर आता 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतूकीकडे पाऊल टाकलं आहे. सिंगापूरमध्ये पहिली सार्वजनिक ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे. (photo by getty images)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660deba8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या सिंगापूर आता 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतूकीकडे पाऊल टाकलं आहे. सिंगापूरमध्ये पहिली सार्वजनिक ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे. (photo by getty images)
2/7
![सुरुवातीचे तीन महिने ही बस ट्रायल बेसवर चालणार आहे. सिंगापूरच्या या ड्रायव्हरलेस बसबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. (photo by getty images)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/156005c5baf40ff51a327f1c34f2975b6b602.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरुवातीचे तीन महिने ही बस ट्रायल बेसवर चालणार आहे. सिंगापूरच्या या ड्रायव्हरलेस बसबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. (photo by getty images)
3/7
![बसचा कमाल वेग हा ताशी 25 किमी इतका आहे. त्यामुळे वळण घेतानाही एकदम आरामशीर पद्धतीने वळण घेतलं जातं. (photo by getty images)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd91fa47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बसचा कमाल वेग हा ताशी 25 किमी इतका आहे. त्यामुळे वळण घेतानाही एकदम आरामशीर पद्धतीने वळण घेतलं जातं. (photo by getty images)
4/7
![या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून बुकिंग करावं लागणार आहे. त्यानंतरच ते हवं त्या ठिकाणी प्रवास करु शकतात. (photo by getty images)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef4ffbc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अॅपच्या माध्यमातून बुकिंग करावं लागणार आहे. त्यानंतरच ते हवं त्या ठिकाणी प्रवास करु शकतात. (photo by getty images)
5/7
![सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये ट्रायल बेसवर या बसचं परिक्षण करण्यात येत असल्याने यामध्ये ड्रायव्हर असणार आहे. आवश्यक असेल तिथे हा ड्रायव्हर हस्तक्षेप करेल. (photo by getty images)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/032b2cc936860b03048302d991c3498f9defb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये ट्रायल बेसवर या बसचं परिक्षण करण्यात येत असल्याने यामध्ये ड्रायव्हर असणार आहे. आवश्यक असेल तिथे हा ड्रायव्हर हस्तक्षेप करेल. (photo by getty images)
6/7
![विना ड्रायव्हर बस आणि वाहनांमुळे परदेशी कर्मचाऱ्यावंरचं अवलंबन कमी होणार असल्याचं सिंगापूरच्या प्रशासनाचं मत आहे. (photo by getty images)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/18e2999891374a475d0687ca9f989d8341eeb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विना ड्रायव्हर बस आणि वाहनांमुळे परदेशी कर्मचाऱ्यावंरचं अवलंबन कमी होणार असल्याचं सिंगापूरच्या प्रशासनाचं मत आहे. (photo by getty images)
7/7
![सिंगापूरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ही ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे.(photo by getty images)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/07/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800bdea3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिंगापूरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ही ड्रायव्हरलेस बस सुरु करण्यात आली आहे.(photo by getty images)
Published at : 07 Sep 2021 08:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)