एक्स्प्लोर
Russia Ukraine War: युद्धात उद्धवस्त झालेल्या युक्रेनच्या मारियुपोल शहराची रशियाकडून पुनर्बांधणी; पाहा फोटो
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मारियुपोल शहरावर नियंत्रण मिळवले होते. आता या शहराची पुनर्बांधणी रशियाने सुरू केली आहे.
Russia Ukraine War: युद्धात उद्धवस्त झालेल्या युक्रेनची मारियुपोल शहराची रशियाकडून पुनर्बांधणी; पाहा फोटो
1/8

मागील वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिला मोठा हल्ला मारियुपोल शहरावर केला.
2/8

रशियाने केलेले क्षेपणास्त्र हल्ले, बॉम्बने हे शहर उद्धवस्त झाले होते. काही महिन्यापूर्वी रशियन फौजांनी मारियुपोल शहरातून युक्रेनच्या सैन्यासा मागे सारले होते.
Published at : 10 Jan 2023 11:01 PM (IST)
आणखी पाहा























