एक्स्प्लोर
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची गळाभेट, व्हाईट हाऊसवर पंतप्रधानांचं भाषण
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी 22 जून रोजी त्यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करण्यात आले.
![PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी 22 जून रोजी त्यांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/cb00975c683841eee3bf7f1ec4352d741687450856585720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
PM Modi US Visit
1/8
![अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करण्यासाठी पंतप्रधान व्हाईट हाऊसवर पोहचले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/babc3a2c31b93266624feefc43add3a338f3c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करण्यासाठी पंतप्रधान व्हाईट हाऊसवर पोहचले.
2/8
![तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेला देखील संबोधित करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/9745caaf42d62740d1b6d65f7227d106ffdc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेला देखील संबोधित करणार आहेत.
3/8
![यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा 140 कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचं देखील म्हटलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/b743f43fc239ce9d7728946cb68cebe5c3fe7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा 140 कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचं देखील म्हटलं.
4/8
![व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/251545282e5c1613fb7beac7569ac404a03df.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वागत केले.
5/8
![पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर जमलेल्या लोकांना अभिवादन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/e6c092cf4e24ab26297e84fb519ab91c5cbae.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनी व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर जमलेल्या लोकांना अभिवादन केले.
6/8
![पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'दोन्ही देशांच्या विविधतेवर गर्व आहे. दोन्ही देशांचा सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय या सिध्दांतावर विश्वास आहे.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/198393437e3a89e8f580d13178a84cf7f44f5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'दोन्ही देशांच्या विविधतेवर गर्व आहे. दोन्ही देशांचा सर्वजन हिताय आणि सर्वजन सुखाय या सिध्दांतावर विश्वास आहे.'
7/8
![यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीच्या मूल्यांवर आधारलेले आहेत.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/4b299c67f3caf0d69b040e4db34b0d6651654.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लोकशाहीच्या मूल्यांवर आधारलेले आहेत.'
8/8
![पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून अनेक विषयांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत त्यांनी अनेक मुद्द्यांवर देखील चर्चा केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/b2ee8ff6fdb056da7286a53aac4f86f105c2a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून अनेक विषयांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत त्यांनी अनेक मुद्द्यांवर देखील चर्चा केली आहे.
Published at : 22 Jun 2023 09:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)