एक्स्प्लोर
US: अमेरिकेवर महापुराचं सावट! अनेक शहरं पाण्याखाली; पाहा फोटो...
New York Flood: न्यूयॉर्क आणि पेनसिल्वेनिया शहरांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
New York Flood
1/14

अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सर्वच भागात मुसळधार पावसामुळे पुराचा कहर पाहायला मिळत आहे.
2/14

हायलँड फॉल्स, ऑरेंज काउंटी आणि न्यूयॉर्कमध्ये अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Published at : 10 Jul 2023 06:14 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























