एक्स्प्लोर

Nepal Tour : भारतीय रेल्वेचं खास नेपाळ टूर पॅकेज, पशुपतिनाथ मंदिरासह अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी

Nepal Tour Package : भारतीय रेल्वेच्या खास टूर पॅकेजसह तुम्ही नेपाळला जाऊ शकता. या पॅकेजमध्ये तुम्हाला पशुपतीनाथ मंदिरासह प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळेल. (Image Source : istock)

IRCTC Nepal Tour Package

1/11
भारताचा शेजारी देश नेपाळ आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात नेपाळला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.    (Image Source : istock)

2/11
आयआरसीटीसीच्या खास टूर पॅकेजमध्ये तुम्ही दिल्ली ते नेपाळ प्रवास करू शकता.     (Image Source : istock)

3/11
आयआरसीटीसी हे खास नेपाळ टूर पॅकेज पूर्ण 6 दिवस आणि 5 रात्रीसाठी आहे.    (Image Source : istock)

4/11
या पॅकेजमध्ये तुम्ही काठमांडू, पोखरा सारख्या नेपाळमधील अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.     (Image Source : istock)

5/11
यामध्ये तुम्हाला दिल्ली ते काठमांडू जाण्यासाठी विमानाचं तिकीट मिळेल.    (Image Source : istock)

6/11
या पॅकेजमध्ये तुम्हाला पशुपतीनाथ मंदिर, पाटण दरबार स्क्वेअर, स्वयंभूनाथ स्तूप आणि मनोकामना मंदिर पाहण्याची संधी मिळणार आहे.    (Image Source : istock)

7/11
याशिवाय या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल.   (Image Source : istock)

8/11
त्याशिवाय, हॉटेलमध्ये डिलक्स रूमची सुविधाही उपलब्ध होणार आहे.    (Image Source : istock)

9/11
या पॅकेजमध्ये तुम्हाला हिंदी भाषिक टूरीस्ट गाईडदेखील मिळेल.     (Image Source : istock)

10/11
यासोबतच सर्व प्रवाशांना प्रवास विम्याचाही लाभ मिळणार आहे.    (Image Source : istock)

11/11
या पॅकेजमध्ये तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 48,800 रुपये, दोन लोकांसाठी 39,800 रुपये आणि तीन लोकांसाठी प्रत्येकी 39,500 रुपये खर्च करावे लागतील.    (Image Source : istock)

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या

पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान

मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?

Devendra Fadnavis: फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट पचवला, ते असेपर्यंत महाराष्ट्राच्या केसालाही धक्का लागू शकत नाही: आचार्य नयपद्मसागरजी महाराज
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
Embed widget