एक्स्प्लोर
Turkey Syria Earthquake : भूकंपग्रस्तांसाठी भारताचं 'ऑपरेशन दोस्त', NDRF पथकाकडून युद्धपातळीवर बचावकार्य; मृतांचा आकडा 21 हजारांवर
Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या ही 21,000 च्या पुढे गेली आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे.
Turkey Syria Earthquake
1/10

तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) विनाशकारी भूकंप (Earthquake) झाला आहे. भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 21 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
2/10

प्रशासन मदत आणि बचावकार्यामध्ये गुंतलं आहे. अनेक भागांत अद्याप मदतीचं साहित्य पोहोचलेलं नाही. भारताने संकटात सापडलेल्या तुर्कीला मदतीचा हात दिला आहे.
Published at : 10 Feb 2023 07:40 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























