एक्स्प्लोर
Model Abby Choi : सूप पॉटमध्ये सापडलं बेपत्ता मॉडेलचं डोकं, फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे
Hong Kong Model Abby Choi Murder : हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. 28 वर्षीय सुप्रसिद्ध मॉडेल ॲबी चोई (Abby Choi) मंगळवारी (21 फेब्रुवारी) बेपत्ता झाली होती.
Hong Kong Model Abby Choi Case
1/14

ॲबी बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी सूप पॉटमध्ये तिची कवटी आणि फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. पोलिसांना तपासादरम्यान, ताई पो जिल्ह्यातील एका घरात ॲबीची कवटी आणि मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे.
2/14

मृतदेहाचे तुकडे पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना या घरात एक इलेक्ट्रिकल कटर आणि मांस कापण्यासाठी वापरली जाणारी मशीन आणि काही कपडेही सापडले आहेत.
Published at : 02 Mar 2023 03:07 PM (IST)
आणखी पाहा























