एक्स्प्लोर
Elon Musk Statue Photo : जगातील श्रीमंत व्यक्ती मस्कला चाहत्यांकडून खास भेट, पाच कोटी खर्च करत बांधला पुतळा
Elon Musk Statue In Canada : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांना त्यांच्या चाहत्यांनी खास भेट म्हणून पाच कोटी खर्च करत पुतळा 30 फुट लांब पुतळा तयार केला आहे.
Elon Musk Statue In Canada
1/8

टेस्लाचे सीईओ आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांच्या चाहत्यांनी चक्क एलॉन मस्क यांचा पुतळा उभारला आहे.
2/8

मस्क यांच्या चाहत्यांनी त्यांच्या सन्मानार्थ 30 फूट लांब पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याची उंची 5 फूट 9 इंच आहे आणि रॉकेटवर बसलेल्या बकरीच्या शरीरावर मस्क यांचा हुबेहुब चेहरा तयार करुन लावण्यात आला आहे.
Published at : 12 Nov 2022 01:02 PM (IST)
आणखी पाहा
























