एक्स्प्लोर
PHOTO : चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, डोंगरावर आग
China Plane Crash
1/5

चायना इस्टर्न एअरलाइन्सचे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानात 133 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
2/5

हे विमान कुनमिंगहून ग्वांगझूला 133 प्रवाशांना घेऊन जात होते. यावेळी या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला. अपघात झालेले विमान हे जेट बोईंग 737 होते.
Published at : 21 Mar 2022 04:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























