एक्स्प्लोर
IAS तुकाराम मुंढेंनी सांगितली 'आयुष्य घडवणारी आठवण'; 25 मे 2005 रोजीचा अत्यानंदी दिवस
यूपीएससी परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश.. या मथळ्याखाली छापून आलेल्या बातमीचे कात्रण तुकाराम मुंढे यांनी शेअर केले आहे. बुधवार 25 मे 2005 रोजी वर्तमान पत्रात त्यांच्या फोटोसहून ही बातमी छापून आली होती.
IAS Tukaram mundhe UPSC pass 2005
1/8

यूपीएससी परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश.. या मथळ्याखाली छापून आलेल्या बातमीचे कात्रण तुकाराम मुंडें यांनी सोशल मीडियातून शेअर केले आहे. बुधवार 25 मे 2005 रोजी वर्तमान पत्रात त्यांच्या फोटोसहून ही बातमी छापून आली होती.
2/8

एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे निकालाच्या दिवशी उत्तीर्ण होणे, किंवा मेरीट यादीत झळकणे.
Published at : 10 Jan 2026 02:07 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























