एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bats : ...यामुळे वटवाघुळे झाडांवर उलटी लटकतात; वाचा यामागचं नेमकं कारण
Bats Always Hang Upside Down : आकाशात उडणारी वटवाघुळं ही सत्सन प्राणी आहेत.
![Bats Always Hang Upside Down : आकाशात उडणारी वटवाघुळं ही सत्सन प्राणी आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/17/638c03aaa1177c3de73e7dc7550c1265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bats
1/9
![वटवाघुळांना तुम्ही अनेकदा बंद विजेच्या तारांवर, बिल्डींगच्या टेरेसवर किंवा झाडांवर उलटं लटकताना पाहिलं असेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/b90b3d3519bf1311cec47fd042adec772d414.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वटवाघुळांना तुम्ही अनेकदा बंद विजेच्या तारांवर, बिल्डींगच्या टेरेसवर किंवा झाडांवर उलटं लटकताना पाहिलं असेल.
2/9
![या वटवाघळांची सर्वात मोठी आणि अनोखी गोष्ट म्हणजे ते उलटे लटकतात. वटवाघळांचं नाव घेताच क्षणी आपल्याला उलटी लटकणारी वटवाघळं डोळ्यांसमोर उभी राहतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/fbed0f5dab8f83efc10582f35dd2cc8c5bba1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वटवाघळांची सर्वात मोठी आणि अनोखी गोष्ट म्हणजे ते उलटे लटकतात. वटवाघळांचं नाव घेताच क्षणी आपल्याला उलटी लटकणारी वटवाघळं डोळ्यांसमोर उभी राहतात.
3/9
![पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की वटवाघळं नेहमी उलटी का लटकतात? नसेल तर आज आम्ही तुम्हाला वटवाघळांशी काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी सांगणार आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/969d8c6226d17b011c17faf4678c326b02107.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की वटवाघळं नेहमी उलटी का लटकतात? नसेल तर आज आम्ही तुम्हाला वटवाघळांशी काही महत्त्वाच्या आणि रंजक गोष्टी सांगणार आहोत.
4/9
![वटवाघुळं उलटी लटकण्यामागचं कारण म्हणजे ते उलटे राहून सहज उडू शकतात. खरंतर, वटवाघुळं इतर पक्ष्यांप्रमाणे जमिनीवरून उडू शकत नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/f635f4ce9016f84a11bd6bb9ef5af90aaac7b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वटवाघुळं उलटी लटकण्यामागचं कारण म्हणजे ते उलटे राहून सहज उडू शकतात. खरंतर, वटवाघुळं इतर पक्ष्यांप्रमाणे जमिनीवरून उडू शकत नाहीत.
5/9
![आकाशात उडण्यासाठी जेवढी उचल गरजेची असते त्यांचे पंख तेवढी उचल देऊ शकत नाहीत. याशिवाय त्यांचे मागचे पाय लहान आणि अविकसित असतात. त्यामुळे ते धावतानाही वेग पकडू शकत नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/9c6b779a65b173d0cc95424803fd2df7025d4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाशात उडण्यासाठी जेवढी उचल गरजेची असते त्यांचे पंख तेवढी उचल देऊ शकत नाहीत. याशिवाय त्यांचे मागचे पाय लहान आणि अविकसित असतात. त्यामुळे ते धावतानाही वेग पकडू शकत नाहीत.
6/9
![अर्थातच वटवाघळांना पंख असतात आणि ते पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडतात. पण प्रत्यक्षात ते पक्षी नसून उडणारे सत्सन प्राणी आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/43f5a56747a8ea964cb25affff45c3c76f465.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्थातच वटवाघळांना पंख असतात आणि ते पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडतात. पण प्रत्यक्षात ते पक्षी नसून उडणारे सत्सन प्राणी आहेत.
7/9
![खरंतर, वटवाघुळं अंडी न देता थेट बाळांना जन्म देतात आणि आपल्या बाळांना स्तनपानही करतात. त्यामुळे ते पक्ष्यांच्या श्रेणीत येत नाहीत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/d177cfe1b126d30ee26ae20a7ca92d7f6056d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खरंतर, वटवाघुळं अंडी न देता थेट बाळांना जन्म देतात आणि आपल्या बाळांना स्तनपानही करतात. त्यामुळे ते पक्ष्यांच्या श्रेणीत येत नाहीत.
8/9
![जगात वटवाघळांच्या एक हजारांहून अधिक प्रजाती आहेत. ज्यामध्ये फ्लाइंग फॉक्स प्रजातीची वटवाघळं सर्वात मोठी आहेत. फ्लाइंग फॉक्स वटवाघळांच्या शरीराची लांबी 40 सेमीपर्यंत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/e83c2b675c9063b46ae80f54de77c3921d292.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगात वटवाघळांच्या एक हजारांहून अधिक प्रजाती आहेत. ज्यामध्ये फ्लाइंग फॉक्स प्रजातीची वटवाघळं सर्वात मोठी आहेत. फ्लाइंग फॉक्स वटवाघळांच्या शरीराची लांबी 40 सेमीपर्यंत असते.
9/9
![काही वटवाघुळं इतर प्राण्यांचे रक्त पिऊन जगतात. अशा वटवाघळांना व्हँपायर बॅट म्हणतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/6af556707bda467b7218877367cf3a9a6f801.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही वटवाघुळं इतर प्राण्यांचे रक्त पिऊन जगतात. अशा वटवाघळांना व्हँपायर बॅट म्हणतात.
Published at : 16 Feb 2023 05:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)