एक्स्प्लोर
Thane News: मुंबई-नाशिक महामार्गावर ठाण्यात पुन्हा वाहतूक कोंडी, साकेत पुलाचे बेअरिंग निघाल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरू
Thane Saket Bridge: मुंबई - नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडींचा नेहमीच फटका बसणाऱ्या ठाणे- भिवंडी बायपासवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
Feature Photo
1/9

ठाण्यातील साकेत पुलाच्या डागडुजीचं काम तातडीने हाती घेतल्यामुळे वाहतूककोंडी पाहायला मिळत आहे.
2/9

हा पूल मनसे कार्यकर्त्यांनी धोकादायक बनल्याची बाब निदर्शनास आणून दिला.
Published at : 24 Aug 2023 11:51 AM (IST)
आणखी पाहा























