एक्स्प्लोर
OnePlus 10T 5G : OnePlus 10T 5G स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी; 'या' सेलमध्ये मिळतेय बंपर सवलत
OnePlus 10T 5G नवनवीन अद्ययावत फिचर्ससह सुसज्ज आहे. पण हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. Amazon great Indian festival Sale 2022 डिस्काउंट ऑफरसह हा फोन खरेदी करू शकता.
oneplus 10t 5g discount offer
1/6

OnePlus 10T 5G नवनवीन अद्ययावत फिचर्ससह सुसज्ज आहे. पण हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. Amazon great Indian festival Sale 2022 डिस्काउंट ऑफरसह हा फोन खरेदी करू शकता.
2/6

OnePlus 10T 5G Display : OnePlus 10T 5G मध्ये 6.7-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच, याला Corning Gorilla Glass संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे. त्याच्या डिस्प्लेचं रिझोल्यूशन 2412 X 1080 पिक्सल आहे आणि ते HDR 10+, sRGB, Display P3, 10-bit कलर डेप्थसाठी सपोर्ट करतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
Published at : 26 Sep 2022 10:42 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक