एक्स्प्लोर
Bajaj Pulsar 250 Launched: बजाज पल्सर 250 भारतात लॉन्च, पाहा फोटो

Feature_Photo_
1/7

देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) बाजारात आज (28 आक्टोंबर) दोन धमाकेदार बाईक्स लॉन्च केल्या आहेत.
2/7

बजाज या बाईक्सला दोन व्हेरिंअटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. यातील एक सेमी फेयर्ड मॉडेल आरएस 250 एफ बॅजसह लॉन्च करण्यात आले. तर, दुसरा मॉडेल एनएससह लॉन्च करण्यात आला आहे.
3/7

नवीन पल्सर 250 मध्ये स्प्लिट सीट सेटअप, मस्क्युलर फ्युएल टँक देण्यात आली आहे. नवीन पल्सर बाईकचे काही स्टाइलिंग घटक एनएस 200 शी जुळतात.
4/7

बजाज पल्सर 250 रेंजमध्ये नवीन 249 सीसी सिंगल-सिलेंडर, 2-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन आहे, जे 8,750 आरपीएम वर 24.5 पीएस पॉवर आणि 6,500 आरपीएम वर 21.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
5/7

बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. स्मूथ डाउनशिफ्टसाठी बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच आहे.
6/7

बजाजची पल्सर रेंज भारतात सर्वाधिक लोकप्रिय असून कंपनीने नवीन पल्सर एन 250 आणि एफ 250 टेक्नो ग्रे आणि रेसिंग रेड अशा दोन आकर्षक रंग पर्यायांमध्ये आणल्या आहेत.
7/7

बजाज पल्सर एन 250 ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 1.38 लाख रुपये आहे. तर, सेमी-फेअरिंग डिझाइनसह आलेल्या बजाज पल्सर एफ 250 ची किंमत 1.40 लाख रुपये आहे.
Published at : 28 Oct 2021 11:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
