एक्स्प्लोर
Apple WWDC 2022 इव्हेंटमध्ये दमदार फीचर्सची पर्वणी!
Apple WWDC 2022
1/6

Apple चा सर्वात मोठा इव्हेंट WWDC 2022 सुरु झाला आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे, यावेळी देखील WWDC 2022 कीनोटमध्ये, कंपनी अनेक सॉफ्टवेअर फोक्स्ड डेवलपमेंट्स लक्ष केंद्रीत करणार आहे. यामध्ये कंपनी iOS 16, iPadOS 16, macOS 13, watchOS 9 आणि tvOS 16 लॉन्च करू शकते.
2/6

Apple ने या MacBook Air मध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला आहे. त्यासोबत तीन माइक देखील दिले आहेत. मॅकबुक एअरची स्क्रीन साईज 13.6 इंच देण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिडीओ कॉलसाठी 1080p फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीच्या मते, या मॅकबुक एअरचा बॅटरी बॅकअप 18 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅकसह येत आहे. जे 67-watt अॅडॉप्टरनं चार्ज केलं जाऊ शकतं.
Published at : 07 Jun 2022 04:30 PM (IST)
आणखी पाहा























