एक्स्प्लोर
Supriya Sule On Madhuras Recipe : सुप्रिया सुळेंनाही 'मधुराज रेसिपी'ची भुरळ; हंगामातील पहिल्या आमरसाचा घेतला आस्वाद
Supriya Sule On Madhuras Recipe : सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला आहे.
Supriya Sule On Madhuras Recipe
1/9

गृहिणींना रुचकर पदार्थ बनवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या मधुरा बाचलच्या 'मधुराज रेसिपी'ची भुरळ सुप्रिया सुळेंनादेखील पडली आहे.
2/9

सुप्रिया सुळे यांनी मधुरा बाचल यांच्यासोबत महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीबद्दल चर्चा केली आहे.
Published at : 09 Apr 2023 12:09 PM (IST)
आणखी पाहा























