एक्स्प्लोर
Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विठुराया आणि रखुमाई तिरंग्यात रंगले!
या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Pandharpur Vitthal Temple
1/7

देशभरात आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2/7

स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुराया आणि रखुमाई तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत.
3/7

या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
4/7

याशिवाय मंदिरात तिरंगी फुलांची सजावट करण्यात आहे.
5/7

आजची आरास पुणे इथले श्रीमंत मोरया प्रतिष्ठान आणि सचिन चव्हाण यांच्या वतीने आहे.
6/7

विठ्ठल मंदिरात विविध सणांच्या, नववर्ष, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सजावट केली जाते.
7/7

आरस केल्यामुळे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह मंदिरास मनमोहक स्वरुप प्राप्त झालं आहे
Published at : 15 Aug 2023 07:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
