एक्स्प्लोर
उजनीचा पाणीसाठा मायनसच्या उंबरठ्यावर, आज किती पाणीसाठा? महिनाभरात शेतीची आवर्तनं थांबणार
उजनी धरणात जवळपास वर्षभरात 13 टीएमसी एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होते. शेतीला लागणारे तब्बल 65 हजार हेक्टर जमिनीला लागणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होते.
Ujani Dam
1/6

एप्रिल महिन्याच्या मध्यावर तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे.सोलापूरात गेल्या आठवडाभरापासून 40 अंशांच्या पुढे तापमान गेले आहे.
2/6

हजारो गावांची तहान भागवणारे तसेच शेती आणि पाणीपुरवठा योजनांसाठी महत्त्वाचे असणारे उजनी धरण आज 1.97 टक्क्यांवर गेले आहे.
Published at : 17 Apr 2025 12:12 PM (IST)
आणखी पाहा























