एक्स्प्लोर
Siddheshwar Temple : सोलापुरात सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची जय्यत तयारी, सिद्धेश्वर मंदिराला आकर्षक सजावट!
Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. परंतु, प्रमुख विधी मात्र उशिरानं सुरु होणार आहेत.
Solapur Siddheshwar Maharaj Yatra
1/12

Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात.
2/12

यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही.
Published at : 10 Jan 2023 06:19 PM (IST)
आणखी पाहा























