एक्स्प्लोर
Gautami Patil : गौतमीला धक्क्यांवर धक्के, सिंधुदुर्ग, कोल्हापूर नंतर सोलापुरात नो एन्ट्री!
solapur : सोलापुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी (Police Permission) नाकारली आहे , कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे
Gautami Patil
1/10

सोलापुरात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil)कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी (Police Permission) नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. PC: (Instagram Gautami Patil)
2/10

सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने "डिस्को दांडिया" आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती.PC: (Instagram Gautami Patil)
Published at : 12 Oct 2023 12:13 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























