एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ललित पंचमीला रुक्मिणी माता वनदेवीच्या पोशाखात तर विठुराया नखशिखांत सोन्याने नटला, पाहा फोटो
ललित पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाईला सुंदर पोशाख करण्यात आला होता.
![ललित पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल रखुमाईला सुंदर पोशाख करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/f7776887c4a0c850186fb14a68a070031697726841167720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navratri 2023
1/10
![शारदीय नवरात्र महोत्सवात विठ्ठल मंदिरात पाचव्या माळेला रुक्मिणी मातेची वनदेवीच्या पोशाखात पूजा बांधण्यात आली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शारदीय नवरात्र महोत्सवात विठ्ठल मंदिरात पाचव्या माळेला रुक्मिणी मातेची वनदेवीच्या पोशाखात पूजा बांधण्यात आली.
2/10
![तर पंढरीचा विठुराया देखील निखशिखांत सोन्याच्या अप्रतिम दागिन्यांनी नटला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/10fb15c77258a991b0028080a64fb42d7464a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर पंढरीचा विठुराया देखील निखशिखांत सोन्याच्या अप्रतिम दागिन्यांनी नटला होता.
3/10
![ललित पंचमी असल्यामुळे रुक्मिणी मातेला वनदेवी बनविताना रुक्मिणी मातेची साडी आणि इतर संपूर्ण पोशाख हा फुलांनी तयार करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/09dd8c2662b96ce14928333f055c558048b53.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित पंचमी असल्यामुळे रुक्मिणी मातेला वनदेवी बनविताना रुक्मिणी मातेची साडी आणि इतर संपूर्ण पोशाख हा फुलांनी तयार करण्यात आला होता.
4/10
![रुक्मिणीमातेच्या तिचे दागिने देखील फुलांनी तयार करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/8266e4bfeda1bd42d8f9794eb4ea0a13cde0a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुक्मिणीमातेच्या तिचे दागिने देखील फुलांनी तयार करण्यात आले होते.
5/10
![रुक्मिणी मातेच्या सभोवताली वनाचे स्वरूप देण्यात आल्याने रुक्मिणी मातेचा गाभारा देखील फुलांनी सजवण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/f19c9085129709ee14d013be869df69b9434e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुक्मिणी मातेच्या सभोवताली वनाचे स्वरूप देण्यात आल्याने रुक्मिणी मातेचा गाभारा देखील फुलांनी सजवण्यात आला होता.
6/10
![या फुलांच्या वस्त्रावर रुक्मिणी मातेला मोत्यांचे मंगळसूत्र , चिंचपेटी , तानवड जोड , मोत्याचा कंठ रूळ जोड , तोडे आणि मोठी नथ असे ठेवणीतील आभूषण परिधान करण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/8266e4bfeda1bd42d8f9794eb4ea0a130007f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फुलांच्या वस्त्रावर रुक्मिणी मातेला मोत्यांचे मंगळसूत्र , चिंचपेटी , तानवड जोड , मोत्याचा कंठ रूळ जोड , तोडे आणि मोठी नथ असे ठेवणीतील आभूषण परिधान करण्यात आली होती.
7/10
![तर विठुरायाच्या मस्तकी लाल रंगाची पगडी , मखमली जांभळ्या रंगाच्या अंगी आणि भरजरी पितांबर असा पोशाख करण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/4a47a0db6e60853dedfcfdf08a5ca249cd1c1.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर विठुरायाच्या मस्तकी लाल रंगाची पगडी , मखमली जांभळ्या रंगाच्या अंगी आणि भरजरी पितांबर असा पोशाख करण्यात आला होता.
8/10
![यावर अत्यंत मौल्यवान असे 12 प्रकारचे ठेवणीतले दागिने घालण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/10fb15c77258a991b0028080a64fb42da2dda.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर अत्यंत मौल्यवान असे 12 प्रकारचे ठेवणीतले दागिने घालण्यात आले होते.
9/10
![यामध्ये गळ्यात कौस्तुभ मणी , कानाला हिरेजडित मत्स्य , दंडाला हिरेजडित दंडपेट्या , डोक्यावरील पगडीला मोत्याचा तुरा , तोडे , मोहरांची माळ , सोन्याचा गोफ , पुतळ्यांची माळ , लक्ष्मी हार , मारवाडी पेठ्याचा सोन्याचा करदोडा , मोर मंडळी असे पुरातन अलंकार विठुरायाला घालण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/10fb15c77258a991b0028080a64fb42d94f14.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये गळ्यात कौस्तुभ मणी , कानाला हिरेजडित मत्स्य , दंडाला हिरेजडित दंडपेट्या , डोक्यावरील पगडीला मोत्याचा तुरा , तोडे , मोहरांची माळ , सोन्याचा गोफ , पुतळ्यांची माळ , लक्ष्मी हार , मारवाडी पेठ्याचा सोन्याचा करदोडा , मोर मंडळी असे पुरातन अलंकार विठुरायाला घालण्यात आले होते.
10/10
![विठ्ठल रुक्मिणीचे हे साजरे स्वरुप पाहण्यासाठी भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/19/fb5c81ed3a220004b71069645f11286779144.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विठ्ठल रुक्मिणीचे हे साजरे स्वरुप पाहण्यासाठी भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 19 Oct 2023 08:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)