एक्स्प्लोर
मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिरास फळे, फुले आणि तिळगुळाची आकर्षक सजावट; रुक्मिणी मातेस वाणवसा करण्यासाठी राज्यातील हजारो महिला पंढरपुरात
नवीन वर्षातील पहिला सण म्हणून ओळखला जाणारा आजचा मकर संक्रांत …. या दिवशी तील -गुळा बरोबरच महिलांसाठी सौभाग्याचा आणि कुटुंबाच्या भरभराटीचा सण म्हणून मकर संक्रांतीची ओळख आहे .
Sankranti Decoration
1/8

या दिवशी भोगी करणे , वाण- वसा, वोवसायला जाणे या सारख्या रिती , परंपरा आजही जोपासल्या जात असतात .
2/8

आपल्या शेतात पिकलेले नवंधान्य पहिल्यांदा विठुरायाच्या चरणी अर्पण करायचे आणि या धान्याने रुक्मिणी मातेचा वाण वसा करायची परंपरा राज्यातील सुवासिनी महिला करत असतात.
Published at : 15 Jan 2024 09:29 AM (IST)
आणखी पाहा























